तुम्ही किंवा तुमची प्रिय व्यक्ती कोविड-19 च्या चाचणीत पॉझिटिव्ह आली तर काय करावे
भारतातील प्रत्येकासाठी ही अतिशय कठीण वेळ आहे. आम्ही या सूचना कोणी #कोविड19 साठी पॉझिटिव्ह असेल किंवा त्याची लक्षणे असतील, तर त्यांना कळवत आहोत. कृपया तुमच्या भोवती असलेल्या लोकांना या मार्गदर्शक सूचना पाठवा. Infographic in Marathi.